सातबारा Watch

← येडे निपाणी

Ferfar #18798 · येडे निपाणी

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
779
Talathi
विजय बापुसो पाटील
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : हुतात्मा सहकारी बँक लि, वाळवा , वाळवा लिहुन देणार : संजय शामराव चौगुले रा. येडे निपाणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 779 क्षेत्र 0.55 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.