सातबारा Watch

← कुंडलवाडी

Ferfar #7880 · कुंडलवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
चिंतामणी आनंदा कुंभार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 हिब्बानाम्याने (ओरल गिफ्ट - डिक्लरेशन मेमोरॅण्डम) :- हिब्बानामा लिहुन देणार:- शाहरुख नजीर फकीर (खाता क्रमांक:-9190) यांचे गट क्रमांक 2 क्षेत्र 0.00.93 हे.आर त्यांच्या हिश्याचे लागवडी योग्य क्षेत्र हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार:- फैजुल रमजान पटेल (खाता क्रमांक:-9647) यांना गट क्रमांक गट क्रमांक 2 क्षेत्र 0.00.93 हे.आर यांना हिब्बानामा नोटरी नोंदणी क्र.2045/2026 दिनांक 23/07/2026 प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र लिहून दिले.हिब्बानामा कबुलकेलेचे डिक्लरेशन मेमोरॅण्डम आहे. अर्ज व हिब्बानामा प्रत आलेवरून नोंद केली. अर्ज व हिब्बानामाची प्रत फाईलीस दाखल असे.