Ferfar #8362 · तांदुळवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 720/4
- Talathi
- MADHURI PANDIT PAWAR
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गोमटेश नागरी सह पतसंस्था मर्यादित इस्लामपूर ता वाळवा जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : सचिन बाळासो पाटील रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4740-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 720/4 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाळासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी दिलीप सरनोबत मान्यता देणार (खाता क्रमांक :- 838) ,
स्मिता सचिन पाटील मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
सुरेखा सुरेश पाटील मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
शांताबाई बाळासो पाटील मान्यता देणार (खाता क्रमांक :- 838) ,
तानाजी बाळासो पाटील मान्यता देणार (खाता क्रमांक :- 838) ,