Ferfar #8365 · तांदुळवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- MADHURI PANDIT PAWAR
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा.तहसीलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील क्र.हक्क नोंद/वशी 1222/2026 दि.09/09/2026 च्या आदेशाने मौजे तांदूळवाडी येथील ग.नं. ७८७, ७८७/१ व ७८७/२ चे सामीलीकरण (एकत्रीकरण) करण्यात आले आहे. सदर सामीलीकरणानंतर ऑनलाईन ७/१२ प्रणालीवर क्रमांक नोंदवताना ७८७/, अशी तांत्रिक चूक झाली आहे. सदर ७८७/, या क्रमांकामुळे संबंधित धारकांना पुढील पोटविभागणी किंवा मोजणी अर्ज भरताना व्हर्जन २.१ प्रणालीमध्ये सदर नंबर स्विकारला जात नसल्याने अडचणी येत आहेत.तरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ८७ (अधिकारांच्या अभिलेखातील अथवा नोंदींमधील तांत्रिक त्रुटी व चुकांची दुरुस्ती) मधील तरतुदींनुसार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या शिफारशीनुसार ग.नं. ७८७/, या क्रमांकामधील तांत्रिक त्रुटी / चिन्हांची चूक दुरुस्त करून नियमानुसार योग्य तो पुढील गट क्रमांक ७८७/३ असा देण्यात येत आहे या आदेशाने ७८७/,या गट नंबर बदलून त्यास ७८७/३ असा क्रमांक देण्यात येत आहे आदेशाने नोंद केली आदेश फाईलीस दाखल
787/,