Ferfar #8369 · तांदुळवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 445
- Talathi
- MADHURI PANDIT PAWAR
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून देणार- कर्जदार चंद्रकांत महादेव चौगुले यांचे जामीनदार लालासो रामराव पाटील यांनी
लिहून घेणार – मे.विशेष वसूली अधिकारी श्री दत्त वाहनधारक ,चालक,मालक,बैलगाडीवान मजूर नागरी सह.पतसंस्था मर्या,ऐतवडे खुर्द,ता.वाळवा,जि.सांगली यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न केले कारणाने जामीनदार लालासो रामराव पाटील यांचे बाजूस दाखल सर्वे नं 445 क्षेत्र 0.2681 वर र रु 992274 चा जप्ती बोजा दाखल केला असे .अर्ज , विशेष वसूली अधिकारी यांचे जप्ती बोजा दाखल करण्याच्या पत्र जा.क्र कर्जवसुली 156/101/श्री दत्तपत जप्ती/मनाई/सन 2026दि.07/10/2026 आले वरून नोंद केली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.