सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #8373 · तांदुळवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
213, 215, 226, 834
Talathi
MADHURI PANDIT PAWAR
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून देणार- महादेव यशवंत चौगुले यांनी लिहून घेणार – मे.विशेष वसूली अधिकारी श्री दत्त वाहनधारक ,चालक,मालक,बैलगाडीवान मजूर नागरी सह.पतसंस्था मर्या,ऐतवडे खुर्द,ता.वाळवा,जि.सांगली यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न केले कारणाने कर्जदार महादेव यशवंत चौगुले यांचे बाजूस दाखल सर्वे नं 213,215,226,834, वर र रु 1543528 चा जप्ती बोजा दाखल केला असे .अर्ज , विशेष वसूली अधिकारी यांचे जप्ती बोजा दाखल करण्याच्या पत्र जा.क्र कर्जवसुली 156/101/श्री दत्तपत जप्ती/मनाई/सन 2026दि.07/10/2026 आले वरून नोंद केली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.