Ferfar #4448 · कणेगांव
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बहादूरवाडी नं 2 सर्व सेवा सह सोसा लि, बहादूरवाडी
लिहुन देणार : दिनकर शामराव बेनाडे रा.बहादूरवाडी यांनी बहादूरवाडी नं 2 सर्व सेवा सह सोसा लि, बहादूरवाडी
दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 334, 348 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.