सातबारा Watch

← जुनेखेड

Ferfar #19040 · जुनेखेड

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1420
Talathi
मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दर्यासागर सहकारी पतपेढी मर्या मुंबई शाखा ईश्वरपूर तर्फे शाखाधिकारी संजय लक्ष्मण भोसले वय 44 गहाणखत लिहुन देणार : आनंदा बापू पवार रा. जुनेखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4813-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1420 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा बापू पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रणजीत आनंदराव पवार कर्जदार (खाता क्रमांक :- 100) , शरद आनंदराव पवार कर्जदार (खाता क्रमांक :- 100) ,