Ferfar #19042 · जुनेखेड
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एम डी पवार पिपल्स को-ऑप बँक लि उरुण इस्लामपुर
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा रामचंद्र मिरजकर रा. जुनेखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4848-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1393, 1434, 1435, 1612 क्षेत्र 0.3833 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा रामचंद्र मिरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.