Ferfar #19063 · जुनेखेड
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : नवेखेड सर्व सेवा सह. सोसा. लि., नवेखेड
लिहुन देणार : राजेंद्र बाबुराव चव्हाण रा. जुनेखेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 481, 482, 484, 705 क्षेत्र 0.10 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.