सातबारा Watch

← जुनेखेड

Ferfar #19064 · जुनेखेड

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
447
Talathi
मलकाप्पा चन्नाप्पा पडसलगे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कृष्णा सह. बँक. लि.रेठरे बू. , उरूण ईश्वरपूर लिहुन देणार : विजय ईश्वरा चव्हाण रा. जुनेखेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.