Ferfar #62245 · वाळवा
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430/1ब/1क/2, 466/1/ब
- Talathi
- संभाजी गोविंद बजबळकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि मनमंदिर को ऑप बँक लि विटा शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : गणेश तानाजी कदम ,योगेश तानाजी कदम ,शिवाजी शंकर कदम रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4657-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430/1ब/1क/2, 466/1/ब क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश तानाजी कदम ,योगेश तानाजी कदम ,शिवाजी शंकर कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कदम डेअरी फार्म प्रो प्रा गणेश तानाजी कदम (खाता क्रमांक :- ) ,