सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62275 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
981/1/अ, 981/1/ब
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सदाशिव कुपेंद्र बडीगेर गहाणखत लिहुन देणार : अमोल उर्फ अभिजीत कुमार हिंगणे रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2760-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 981/1/अ, 981/1/ब क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल उर्फ अभिजीत कुमार हिंगणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.