Ferfar #62288 · वाळवा
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 487/12
- Talathi
- संभाजी गोविंद बजबळकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर. शाखा- गुळटेकडी, पुणे
गहाणखत लिहुन देणार : सिद्धार्थ ज्ञानदेव साळुंखे रा. वाळवा यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8858-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 487/12 क्षेत्र 0.7320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धार्थ ज्ञानदेव साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विद्या शिवाजी डोंगरे (तारणगहाण खत लिहुन देणार) (खाता क्रमांक :- ) ,
मे.युनिसर्व्ह ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे डायरेक्टर- सिध्दार्थ ज्ञानेदव साळुंखे (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,