सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62297 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
114/4, 80/4/ब
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : पद्भूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ आण्णा नायकवडी वाळवा ग्राम वि,का,स,संस्था वाळवा लिहुन देणार : बाळासो मारुती गुईगडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114/4, 80/4/ब क्षेत्र 1.22 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.