सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62298 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
395/2/अ
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन घेणार : पद्भूषण क्रांतीवीर डॉ.नागनाथ आण्णा नायकवडी वाळवा ग्राम वि,का,स,संस्था , वाळवा लिहुन देणार : विशाल विलास कदम रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 395/2/अ क्षेत्र 0.2300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.