सातबारा Watch

← वाळवा

Ferfar #62306 · वाळवा

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/9, 413/7, 413/9, 414/9
Talathi
संभाजी गोविंद बजबळकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्रमांक आरटीएस / अपील / १५६/ २०२५ आदेश दिनांक : 03/08/2026 मा.उपविभागीय अधिकारीसो वाळवा उपविभाग इस्लामपूर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस / अपील / १५६/ २०२५ दि. ०३/०८/२०२६ नुसार फे.नं. ५८७४२ मंडळ अधिकारी वाळवा यांनी मंजूर केलेले फेरफार त्यानुसार अपेलंट रुक्मिणी आनंदा कांबळे यांनी रेस्पॉडंट १) मंडळ अधिकारी वाळवा २) विवेक धनवडे यांचेकडून मौजे वाळवा येथील बाजूस दाखल स.नं./गट वरील मंडळ अधिकारी वाळवा यांनी फेरफार ५८७४२ मंजूर केलेले फेरफार हा मा.उपविभागीय अधिकारीसो वाळवा इस्लामपूर यांचे आदेशान्वे रद्द करणेत आला आहे. तरी आदेशाचा नोंदीच्या अंमल ७/१२ सदरी घेणेत आला. आदेश फायलीस दाखल केला असे.