सातबारा Watch

← गाताडवाडी

Ferfar #4451 · गाताडवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
205, 259
Talathi
BABASO ANANDRAO MANE
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ,शाखा कचेरी रोड,इस्लामपूर लिहून देणार : गोविंद तुकाराम ढेंबरे रा.गाताडवाडी यांनी रक्कम रुपये 313500/- कर्ज घेऊन गट नंबरर 259,205 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ,यांचेकडील कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्रक(नियम ४८(१)दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 313500/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.