Ferfar #4454 · गाताडवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- BABASO ANANDRAO MANE
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे(काका)कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड
आदेश क्रमांक : 750/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
रमेश रघुनाथ जाधव यांचे गट नं 34 चे हिस्सेवर विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि. कुरुंदवाड यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.29,744/-दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 101/132 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.