सातबारा Watch

← गाताडवाडी

Ferfar #4455 · गाताडवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 492
Talathi
BABASO ANANDRAO MANE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे(काका)कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड आदेश क्रमांक : 751/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 रमेश रघुनाथ जाधव कर्जदार यांचेकरीता जामीनदार संजय संपत जाधव यांचे गट नं 44,492 चे हिस्सेवर विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.29,744/-दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 101/132 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.