Ferfar #4460 · गाताडवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी :विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे(काका)कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड
आदेश क्रमांक :757/2026
आदेश दिनांक :05/10/2026
रमेश रघुनाथ जाधव कर्जदार यांचेकरीता जामीनदार दिपक दत्तात्रय खोत यांचे गट नं 61,604 चे हिस्सेवर विक्री व वसुली अधिकारी स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑॅप.बँक लि.कुरुंदवाड यांचा जप्ती आदेश बोजा र.रु.1,03,840/-दाखल करणेबाबत अर्ज,आदेश,परिशिष्ट १८,वसुली दाखला नं 101/131/2026 दि.24/08/2026 प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीवरती जप्ती आदेश बोजा नोंद केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.