Ferfar #18708 · गोटखिंडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 572
- Talathi
- प्रतिक भगिरथ भगरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा
लिहून घेणार – रघुनाथ,संभाजी,सुरेश रामचंद्र गुरव खरेदी घेणार मधुकर,रामचंद्र,लक्ष्मण यशवंत महाडिक यांनी गट/सर्व्हे क्रमांक - 572 तपशील - सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा – 2683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलेबाबत महाराष्ट्र शासन – सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग – शासन निर्णय क्रमांक : एलडीबी-१०१५/प्र.क्र.२८(शिकाना)७-स,दिनांक:-०९ नोव्हेंबर,२०२२ ; सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.,सांगली. यांचेकडील पत्र जा.क्र.:सा./एडीएम/५५ दिनांक:०६/०३/२०२३ ; जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली.(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्रमांक-म/३/हनो/आरआर-३८७/२३ दिनांक:-२३/03/२०२३ तसेच सांगली जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित,मुख्य कार्यालय,सांगली. शाखा आष्टा यांचेकडील पत्र दिनांक 17/03/2025 रोजी दिलेवरुन पत्रात नमूद स.नं./ गट नंबर-572 मध्ये 4 आणे 7 पै चा तिसरा हिस्सा म्हणजे क्षेत्र 0.2962 हे.आर प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला भूविकास बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.