Ferfar #20836 · बावची
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328
- Talathi
- दत्तात्रय संतराम शिवशरण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.शाखा आष्टा यांचेकडील दि.16/09/2026 चे पत्र आलेवरून 1.लक्ष्मीबाई बाबुराव अनुसे 2.रजनी शिवाजी बादरे 3.संतोष संदीप अनुसे 4.मनिषा संदीप अनुसे अपाक आजी लक्ष्मीबाई 5.सुजाता रविंद्र अनुसे 6.कुमार रविंद्र अनुसे 7.सरिता योगेश हिरवे 8.सिमा राजेंद्र गावडे यांनी बँकेच्या आष्टा शाखेकडील पा.पु.यो.साठी घेतलेल्या शेतजमीन तारण कर्जाची पूर्ण परत फेड केले आहे. तरी गट नंबर 328 मधील त्यांच्या हिस्याच्या क्षेत्रावरील आमच्या बँकेचा बोजा कमी करणेस हरकत नाही असे पत्र सादर केलेवरून बँक बोजा कमी करणेस नोंद केली.