सातबारा Watch

← बावची

Ferfar #20839 · बावची

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
135, 17, 1810, 30
Talathi
दत्तात्रय संतराम शिवशरण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बावची पश्चिम भाग सेवा सहकारी सोसा.लि.बावची , लिहुन देणार : दिलीप हिंदुराव यादव पाटील रा. बावची यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135, 17, 1810, 30 क्षेत्र 0.34 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.