Ferfar #20841 · बावची
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बावची पुर्व भाग विकास सोसा.लि.बावची, बावची
लिहुन देणार : रमेश शंकर देशमुख रा. बावची यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 287, 291, 1123 क्षेत्र 0.18 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.