सातबारा Watch

← बावची

Ferfar #20847 · बावची

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1797, 2249, 612
Talathi
दत्तात्रय संतराम शिवशरण
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बावची पश्चिम भाग सेवा सह.सोसा.लि.बावची लिहुन देणार : सुशिला शिवाजी पाटील रा.बावची यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1797, 2249, 612 क्षेत्र 1.11 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.