Ferfar #20850 · बावची
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बावची पश्चिम भाग सेवा सह.सोसा.लि.बावची ,
लिहुन देणार : शंकर बाबू खोत रा. बावची यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर522,608, 296 क्षेत्र 0.42 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.