सातबारा Watch

← ढवळी

Ferfar #11164 · ढवळी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
स्‍वप्‍नील शंकर पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : आर.के.पाटील (आप्पा) वि.का.स.सोसा.लि.कोरेगाव , वाळवा लिहून देणार : एकनाथ ज्ञानदेव पाटील रा. ढवळी यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 122000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आर.के.पाटील (आप्पा) वि.का.स.सोसा.लि.कोरेगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 122000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.