Ferfar #11169 · ढवळी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : शंकरराव ज्ञानदेव पाटील(तात्या) सर्व सेवा सह.सोसा., ढवळी ता.वाळवा
लिहुन देणार : संग्राम महादेव पाटील रा. ढवळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340/1, 340/2, 345, 346, 348 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.