सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #10669 · कोरेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
संदिप सदाशिव कांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि ,पेठ शाखा कोरेगाव लिहून घेणार : संदीप राजाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : रा.बा.पाटील सह.बँक - 3987 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जा क्र १९/१७७/२०२६/२७ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.