सातबारा Watch

← शिगांव

Ferfar #13306 · शिगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
688
Talathi
विश्वनाथ होनाजी भांगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- सर्जेराव बळू पाटील रा. शिगांव(खाता क्रमांक1786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक688, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1020 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : खातून जैनुद्दीन मुलाणी , (खाता क्रमांक :-4519)गट/सर्व्हे क्रमांक 688 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आष्टा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1963 दिनांक 04/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 6500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.अपर तहसिलदार सो आष्टा यांचे कडील क्र.हनो/कावी/584.2026 दिनांक 05/08/2026 चे पत्र आलेने नोंद केली असे दस्ताची झेरोक्स अर्ज व अपर तहसिलदार आष्टा यांचे पत्र फायलीस दाखल केले असे