Ferfar #3431 · काकाचीवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/4/ब/1/1, 40/4अ/1/1
- Talathi
- शहिनाज ताजुद्दीन फकीर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार :राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा बागणी ,
लिहून देणार : पूजा रोहित वसगडे रा. रोझावाडी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1669 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/4अ/1/1,40/4/ब/1/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन पूजा रोहित वसगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.