सातबारा Watch

← फाळकेवाडी(चंदवाडी)

Ferfar #4181 · फाळकेवाडी(चंदवाडी)

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
76/6
Talathi
शहिनाज ताजुद्दीन फकीर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 दस्तगीर महमद बावचकर यांनी १) मारुती आकाराम काटकर २)हौसाबाई आकाराम काटकर यांना दस्त क्रमांक 122/२०२० अन्वये दिनांक 17/08/2020 रोजी र.रु.२,५०,०००/-देऊन मुदत वर्षे ०७ साठी समाईक अविभाज्य हिस्याचे मुदत गहाणखत करून घेतले.सबब नोंद अर्ज व मुदत गहाणखत दस्ताच्या सत्य प्रतीवरून नोंद केली आरटी एस फायलीस दाखल असे.