Ferfar #4182 · फाळकेवाडी(चंदवाडी)
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1
- Talathi
- शहिनाज ताजुद्दीन फकीर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मप्रभू नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा गांधीनगर आष्टा
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग यशवंत मोरे रा. फाळकेवाडी(चंदवाडी) यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2889-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग यशवंत मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.