Ferfar #5706 · मिरजवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : श्री चंद्रप्रभुनाथ दिगंबर वि.का.स.सोसा.लि., आष्टा
लिहुन देणार : अमोल अशोक थोटे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/3 , 42/5, 38/2, 41/2, 42/3, 43/1 क्षेत्र 0.22 वर रक्कम रुपये 90000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.