Ferfar #6199 · मर्दवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : श्री पद्मप्रभ् नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आष्टा
लिहुन देणार : नेताजी सर्जेराव माने रा. गट नंबर/ सर्वे नंबर 36/1, 37/1, 37/2, 38/2/अ यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2544 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेताजी सर्जेराव माने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2544 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.