सातबारा Watch

← मर्दवाडी

Ferfar #6207 · मर्दवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
57/6, 65/10
Talathi
अमित रमेश जंगम
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : त्रिंबकेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्दवाडी लिहुन देणार : स्वीकार उत्तम पाटील रा. मर्दवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 57/6, 65/10 यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2771 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वीकार उत्तम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2771 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.