Ferfar #6213 · मर्दवाडी
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा क एस आर ओ/जप्ती सन 2026
आदेश दिनांक : 07/09/2026
वसुली अधिकारी पलूस सहकारी बॅंक लि. पलूस यांचेकडील आदेशानुसार तानाजी महादेव पाटील यांचेकरीता भूमापन क्र.58/1, 77/1/2, 94/2/अ, 94/2/ब चे इतर हक्कात जप्ती बोजा नोंद केला. वसुली अधिकारी यांचेकडील परिशिष्ट 18-आदेश, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पलूस याचेकडील जा.क्र./268/कक्ष-3/वसुली अर्ज क्र. 32/कलम 101 वसुली आदेश/सन 2026 दि.05/05/2026 अर्ज क्र.32/2026, कलम 101 खालील प्रमाणपत्र नुसार नोंद करून सर्व कागदपत्र फाईलीस दाखल.