Ferfar #11174 · कारंदवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- विशाल विष्णु उदगीरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार :नांदणी सहकारी बँक लिमिटेड नांदणी शाखा- कसबे-डिग्रज
लिहून घेणार :अभिजीत बळवंतराव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : प्रमाणे अभिजीत बळवंतराव चव्हाण यानी नांदणी सहकारी बँक लिमिटेड नांदणी शाखा- कसबे-डिग्रज यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10854
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र,सह दुय्यम निबंधक मिरज 1 सांगली यांच्या कडील रिकव्हेन्स डीड दस्त क्रमांक 8317/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.