Ferfar #11179 · कारंदवाडी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/4
- Talathi
- विशाल विष्णु उदगीरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिला उर्फ सुनिता चंद्रकांत देसाई यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता चंद्रकांत देसाई ऐवजी शीला चंद्रकांत देसाई असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वाळवा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.625 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2661361 अन्वये सुनिता चंद्रकांत देसाई ऐवजी शीला चंद्रकांत देसाई असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .