Ferfar #3656 · कृष्णानगर
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मप्रभ् नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा
गहाणखत लिहुन देणार : दिनकर ज्ञानू सरदेशमुख रा. कृष्णानगर यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2924-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2, 104/3, 104/4/अ, 104/6 क्षेत्र 0.0044 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर ज्ञानू सरदेशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.