सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41693 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- सर्जेराव आनंदराव पाटील रा. ईश्वरपूर(खाता क्रमांक6609) यांचे गट/सर्व्हे क्रमांक125, क्षेत्र 0.2277 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0228 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजकुमार आनंदराव शेवाळे , (खाता क्रमांक :-17963)गट/सर्व्हे क्रमांक 125 क्षेत्र 0.0228 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5553 दिनांक 10/08/2001 प्रमाणे रक्कम रुपये 44000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.