Ferfar #41698 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : हिब्बानामा
हिब्बानामा लिहून देणार:- 1) कामील इब्राहिम पटवेकर रा.ईश्वरपूर 2)शकील इब्राहिम पटवेकर रा.ईश्वरपूर यांनी गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर.चौ.मी पैकी हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर. चौ मी हे त्यांनी
हिब्बानामा लिहून घेणार:- सिकंदर बाबालाल मुजावर रा.ईश्वरपूर (खाता क्रमांक 7085 ) यांना गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर चौ मी हे यांना विनामोबदला हिब्बानामा नोटरी क्रमांक 108/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे हिब्बानाम्याने दिलेने हिब्बानामा लिहून घेणार यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले.अर्ज व हिब्बानामा फायलीस दाखल.
हिब्बानामा लिहून देणार:- शबाब रसूल मुल्ला रा.ईश्वरपूर यांनी गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर.चौ.मी पैकी हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर. चौ मी हे त्यांनी
हिब्बानामा लिहून घेणार:- सिकंदर बाबालाल मुजावर रा.ईश्वरपूर (खाता क्रमांक 7085 ) यांना गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर चौ मी हे यांना विनामोबदला हिब्बानामा नोटरी क्रमांक 109/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे हिब्बानाम्याने दिलेने हिब्बानामा लिहून घेणार यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले.अर्ज व हिब्बानामा फायलीस दाखल.
हिब्बानामा लिहून देणार:- जावेद बाबू मुल्ला रा.ईश्वरपूर यांनी गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर.चौ.मी पैकी हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर. चौ मी हे त्यांनी
हिब्बानामा लिहून घेणार:- सिकंदर बाबालाल मुजावर रा.ईश्वरपूर (खाता क्रमांक 7085 ) यांना गट नं./स.नं. 112/6ब चे हिस्सा 6 पै म्हणजेच क्षेत्र 0.0085 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0013 हे. आर चौ मी हे यांना विनामोबदला हिब्बानामा नोटरी क्रमांक 112/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे हिब्बानाम्याने दिलेने हिब्बानामा लिहून घेणार यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले.अर्ज व हिब्बानामा फायलीस दाखल.
112/6 ब