Ferfar #41704 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/2
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमुल्य नोंद
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एनएपी -2025/प्र.क्र.177/जमीन 01अ, दि.19/03/2025 लगत उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद कार्यालयाकडील अकृषित (अकृषिक) एकरकमी रुपांतरण अधिमूल्य कर पावती क्रमांक ISLA2627AMS000002594 दि.24/09/2026 नुसार नितल विलासराव हारुगडे यांचे मौजे ईश्वरपूर येथील रि.स.नं. 91/2 मधील भूखंड क्रमांक 110 D चे क्षेत्र 185.00 चौ.मी क्षेत्राची अकृषिक (बिनशेती) अशी नोंद इतर हक्कात घेतली असे. आदेशाची पत्र, चलन, दप्तरी दाखल असे.