Ferfar #41707 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/1
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : हिब्बानामा
हिब्बानामा लिहून देणार:- मोहसिन अब्दुलसत्तार तांबोळी रा.ईश्वरपूर (खाता क्रमांक 12953 ) यांनी गट नं./स.नं. 62/1 चे क्षेत्र 0.0092 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0092 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0000 हे. आर. चौ मी हे त्यांनी
हिब्बानामा लिहून घेणार:- अब्दुल इब्राहीम मुल्ला रा.ईश्वरपूर (खाता क्रमांक 17975) यांना गट नं./स.नं. 62/1चे क्षेत्र 0.0092 हे.आर चौ मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0000 हे. आर चौ मी हे यांना विनामोबदला हिब्बानामा नोटरी क्रमांक 1056/2026 दिनांक 17/03/2026 प्रमाणे हिब्बानाम्याने दिलेने हिब्बानामा लिहून घेणार यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले.अर्ज व हिब्बानामा फायलीस दाखल.