सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41715 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/1
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहून देणार:- मुबारक गुंडा जमादार यांनी लिहून घेणार:- सकीनाबी हासीम मुलाणी यांना दुय्यम निबंधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4472 दिनांक 27/06/2001 प्रमाणे रक्कम रुपये 22000/- देऊन बाजूस दाखल गट नं 120/1/1 मधील हिस्सा 0.333 पै म्हणजेच क्षेत्र 0.0097 हे.आर चौ मी आणि पो.ख 0.0005 हे.आर चौ मी खरेदी दिला नंतर लिहून देणार:- सकीनाबी हासीम मुलाणी यांनी लिहून घेणार:- पांडुरंग रामचंद्र जाधव यांना दुय्यम निबंधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5758 दिनांक 18/08/2001 प्रमाणे रक्कम रुपये 15000/- देऊन बाजूस दाखल गट नं 120/1/1 मधील हिस्सा 0.333 पै म्हणजेच क्षेत्र 0.0097 हे.आर चौ मी आणि पो.ख 0.0003 हे.आर चौ मी खरेदी दिला