Ferfar #41716 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1/3
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गोळेश्वर
लिहून घेणार : विश्वासराव जयवंतराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 122/1/3 तपशिल : दि.12/04/2022 रोजी शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गोळेश्वर चा विश्वासराव जयवंतराव जाधव चे नावे कर्ज. - 37512
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5196 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.