सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41718 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/1/3
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गोळेश्वर लिहून घेणार : प्रदिप जयवंतराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 122/1/3 तपशिल : दि.12/04/2022 रोजी शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गोळेश्वर चा प्रदिप जयवंतराव जाधव चे नावे कर्ज. - 37516 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5195 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.