सातबारा Watch

← उरुण दक्षिण

Ferfar #60505 · उरुण दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
251/3
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 फेरफारचे स्वरूप - हिब्बनामा हिब्बानामा लिहून देणार- 1] यास्मिन इज्जतुल्ला कादरी 2]शबाना ईलाई फकीर 3]करिश्मा अब्दुललतीफ जमादार 4]बीबीसफुरा बाबालाल ढालाईत 5]आस्मा जावेद मुल्ला 6]हलीमा अबुबकर मुजावर 7]रमीजा इलाई मुल्ला 8]हुसनबी खुद्दबुद्दीन कुरणे 9]नाशिमाबी निजाम बेग मयत वारस 9अ]अब्दुलमज्जीद निजामदौल्ला बेग 9ब]अब्दुलवाहिद निजामदौल्ला बेग 10]झाकीरहुसेन हमीद पुणेकर 11]अशपाक हमीद पुणेकर 12]जावेद हमीद पुणेकर 13]पिरअली हमीद पुणेकर 14]हसन हमीद पुणेकर यांनी मौजे उरुण दक्षिण येथील खाली नमूद केलेल्या मिळकती मधील त्यांच्या जमिनीचा हिबानामा लिहून दिला सर्व्हे नं.- 251/3, क्षेत्र- ०.86००, आकार- 11.06रु.पै. हिस्सा- 0.0717 आर हे त्यांनी हिब्बानामा लिहून घेणार - शरीफ आबास पुणेकर यांना दि. 02/06/2025 रोजी हिब्बानामा करून दिलेने सातबारा सदरी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे फा.दा.