Ferfar #60510 · उरुण दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 472/2
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी – 6 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, इस्लामपूर आदेश क्रमांक – रे.दि.मु.नं.120/2025 निकाल दिनांक – 25/02/2025 तडजोड हुकूमनामाप्रमाणे पूर्वी फेरफार नंबर – 60061 दिनांक- 25/08/2025 रोजी नोंद मंजूर पाहून इतर हक्कातील पांडुरंग गणपती पाटील व 3 यांचे नाव आणि लघुउद्योग कर्ज पत्र क्र.जा.क्र/जिउकें/नादेय/2026-27/788 दि.03/06/2026 वरून नोंद कमी केली.
अर्ज फायलीस दाखल असे .